Testo Vedya Mana - Vaishali Samant
Testo della canzone Vedya Mana (Vaishali Samant), tratta dall'album Swapnkalya
नाही एकही क्षण असा...
नाही एकही क्षण असा तुझ्या स्मृतीविना
सत्य समजू की स्वप्न काही कसे उमजेना
ए, वेड्या मना...
ए, वेड्या मना, तू तरी काही बोलना
ए, वेड्या मना, तू तरी काही बोलना
फसव्या पावलांचे असे भास का रीते-रीते?
नाही येणार तरी कुजबुज कानी होते
फसव्या पावलांचे असे भास का रीते-रीते?
नाही येणार तरी कुजबुज कानी होते
उघडून दारं घराचं धावत तू येना
ए, वेड्या मना...
ए, वेड्या मना, तू तरी काही बोलना
ए, वेड्या मना, तू तरी काही बोलना
नजरेच्या स्पर्शाने असा छळतोस किती-किती रे
जन्मोजन्मीचा सोबती जरी तू विरह वसे अंतरी रे
नजरेच्या स्पर्शाने असा छळतोस किती-किती रे
जन्मोजन्मीचा सोबती जरी तू विरह वसे अंतरी रे
तोडूनी सारे बंध, भेटण्या तू येना
ए, वेड्या मना...
ए, वेड्या मना, तू तरी काही बोलना
ए, वेड्या मना, तू तरी काही बोलना
Credits
Writer(s): Lata Guthe, Bahgwant Unknown Composer
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.