Testo Sparsh Halwya Shabdanchya - Vaishali Samant
Testo della canzone Sparsh Halwya Shabdanchya (Vaishali Samant), tratta dall'album Swapnkalya
स्पर्श हळवा शब्दांचा
स्पर्श हळवा शब्दांचा
स्पर्शून मनाला गेला
स्पर्श हळवा शब्दांचा
स्पर्शून मनाला गेला
लाटांवरला एक चेहरा
मोहून मजला गेला
स्पर्श हळवा शब्दांचा
वाळूचा बांधीत मनोरा
वाळूचा बांधीत मनोरा
खोटा दिलासा दिला
वाळूचा बांधीत मनोरा
खोटा दिलासा दिला
खुळ्या सुखाला जीव असा
खुळ्या सुखाला जीव असा
व्याकुळ का रे झाला?
स्पर्श हळवा शब्दांचा
चंचल भास आभास
स्वप्नात जागे झाले
चंचल भास आभास
स्वप्नात जागे झाले
चंद्रावरले मोहक चित्र
चंद्रावरले मोहक चित्र
विरुनी जागेपण गेले
स्पर्श हळवा शब्दांचा
दुपारच्या जळत्या उन्हात
दुपारच्या जळत्या उन्हात
दिसते मृगजळ ओले
दुपारच्या जळत्या उन्हात
दिसते मृगजळ ओले
अश्रुत भिजले शब्द अन
अश्रुत भिजले शब्द अन
वेदनेचे गीत झाले
स्पर्श हळवा शब्दांचा
स्पर्शून मनाला गेला
लाटांवरला एक चेहरा
मोहून मजला गेला
स्पर्श हळवा शब्दांचा
Credits
Writer(s): Lata Guthe, Bahgwant Unknown Composer
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.