Testo Maze Prem - Vaishali Made
Testo della canzone Maze Prem (Vaishali Made), tratta dall'album Tu Maze Prem - Marathi Love Songs
नाजूक फुलावानी जाईल कोमेजूनी
नाजूक फुलावानी जाईल कोमेजूनी
नको लागू देऊ ऊन, वारा
माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम, माझं प्रेम
नाजूक फुलावानी जाईल कोमेजूनी
नको लागू देऊ ऊन, वारा
माझं प्रेम, माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम
पहाटेच्या दवापरी उचलून घेई त्याला
हो, पहाटेच्या दवापरी उचलून घेई त्याला
अलगद हातावरी झुला
माझं प्रेम, माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम
झिलमील चांदण्याची शुभ्र निळ्या अंबरात
हा, झिलमील चांदण्याची शुभ्र निळ्या अंबरात
नव्या चंद्रकोरेची गं साद
माझं प्रेम, माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम
नाजूक फुलावानी जाईल कोमेजूनी
नाजूक फुलावानी जाईल कोमेजूनी
नको लागू देऊ ऊन, वारा
माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम, माझं प्रेम
माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम, माझं प्रेम
माझं प्रेम, माझं प्रेम, हो, माझं प्रेम, माझं प्रेम
Credits
Writer(s): Lata Guthe, Sumed Jadav
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.