Testo Maaipa Mapecha Sonyawani Rang - Anuradha Paudwal feat. Suresh Wadkar
Testo della canzone Maaipa Mapecha Sonyawani Rang (Anuradha Paudwal feat. Suresh Wadkar), tratta dall'album Kolhapurchi Aai Mahalakshmi
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
तिचा मोत्याने भरलाया भांग
(माझ्या मायेचा सोन्यावानी रंग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(माझ्या मायेचा सोन्यावानी रंग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
सरळ भांगामध्ये माणिक मोती
उद अग्रफुल खोप्यावरती
(उद अग्रफुल खोप्यावरती)
चंद्रकोर केवढा चांद
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
उडी बुगडीवर भोकरपाळी
नथ नाकेची शोभे भारी
(नथ नाकेची शोभे भारी)
जिरे कपाळी मळवट बिंदू गं
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
शालू बुट्टेदार, हिरवी चोळी
पदर भरजरी गोंडे भारी
(पदर भरजरी गोंडे भारी)
पायी पैंजण छुमछुम नाद
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
बेल पान वज्रटीक्का वरती सरी
चंद्रसूर्य हार केवढा भारी
(चंद्रसूर्य हार केवढा भारी)
मोहनमाळ वरती साज
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
गोठ, पाटल्या तोडे छंद
कमरपट्याचा घुंगरू नाद
(कमरपट्याचा घुंगरू नाद)
दंडे बाके बाजूबंद
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
अंबा शोभे सिंहासनी
शरण जाऊया सर्व मिळूनी
(शरण जाऊया सर्व मिळूनी)
सौभाग्याचं जोगवा मागूनी
(उदो, उदो गं अंबे गरजू)
(उदो, उदो गं अंबे गरजू)
माझ्या मायेचा, माझ्या मायेचा, माझ्या मायेचा
माझ्या मायेचा सोन्यावानी रंग
तिचा मोत्याने भरलाया भांग
तिचा मोत्याने भरलाया भांग
(माझ्या मायेचा सोन्यावानी रंग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
(तिचा मोत्याने भरलाया भांग)
Credits
Writer(s): Nandu Honap, Dilraj Pawar, Jagdish Kheboodkar, Santosh Nayak
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.