Testo Jeev Bhulala - Ajay-Atul
Testo della canzone Jeev Bhulala (Ajay-Atul), tratta dall'album Lai Bhari
जीव भुलला, रुणझुणला
ओ, जीव भुलला, रुणझुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला?
हो, क्षण हळवा गुणगुणला
क्षण हळवा गुणगुणला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला
सूर हे छेडती स्पंदने वेडी कोणती?
बोलके होती स्पर्श सारे, हे इशारे बोलती
हो-हो, सूर हे छेडती स्पंदने वेडी कोणती?
बोलके होती स्पर्श सारे, हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे, गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा
ना-ना-ना, ना-ना-ना, ना-ना-ना, ना-ना-ना
क्षण हळवा गुणगुणला
हो, क्षण हळवा गुणगुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला?
हो, दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती?
हो, दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती?
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे
पांघरावे मी तुला ये अन जरा
ना-ना-ना, ना-ना-ना, ना-ना-ना, ना-ना-ना
जीव झुरला, तळमळला
हो, क्षण हळवा दरवळला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला
Credits
Writer(s): Gogavale Ajay, Gogavale Atul, Thakur Guru
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.