Testo Dattachi Murti Aana Mala - Chorus
Testo della canzone Dattachi Murti Aana Mala (Chorus), tratta dall'album Aamcha Bhajan Vol.2 (Marathi Bhaktigeete)
दत्ताची मूर्ती आणा मला
येताना दादा जयंतीला
मला काही नाही गुण
माझा संसाराला
साडी चोळी घेतली
चार महिन्यात फाटून गेली
आठवण मला या दत्ताची
आठवण मला या मूर्तीची
राहिला जन्मभरी माझ्या संसाराला
भांडी कुंडी घेतली
चार महिन्यात फुटून गेली
आठवण मला या दत्ताची
आठवण मला या मूर्तीची
राहिला जन्मभरी माझ्या संसाराला
गाय म्हैस घेतली
चार महिन्यात अटून गेली
आठवण मला या दत्ताची
आठवण मला या मूर्तीची
राहिला जन्मभरी माझ्या संसाराला
लाख लाख दिधले
नाही कुणाच्या प्रपंची उरले
आठवण मला या दत्ताची
आठवण मला या मूर्तीची
राहिला जन्मभरी माझ्या संसाराला
बहीण सांगे भावाला
एवढा निरोप माझा हो द्यावा
आठवण मला या दत्ताची
आठवण मला या मूर्तीची
राहिला जन्मभरी माझ्या संसाराला
दत्ताची मूर्ती आणा मला
येताना दादा जयंतीला
मला काही नाही गुण माझ्या संसाराला
Credits
Writer(s): Samarth Seva Bhajani Mandal
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.