Testo Archana (From "Aho Vikramaarka") - Adarsh Shinde
Testo della canzone Archana (From "Aho Vikramaarka") (Adarsh Shinde), tratta dall'album Archana (From "Aho Vikramaarka") (Marathi)
लटक मटक करत जाते रे
माझी अर्चना
उरात कटयार शिरत जाते रे
लई भारी नखरेवाली रे
माझी अर्चना
झालो यडा तिच्या मागे रे
जशी होती मनी
ब्युटीफूल तू तशी
जोडी झाली अशी मॅच आपली
मी गं मॅचो तुझा
नको देऊ सजा
काळजाची आता घंटी वाजली
शटर मनाचं माझ्या तु गं ओपन केला
देऊन प्रेमाचं जा ना आज टोकन मला
सोडुनी आयच्यांन नको जाऊ गं
चल ना वन फोर थ्री करूया अर्चना
चल ना वन टू थ्री होऊया अर्चना
गेलो एबीसी विसरुन अर्चना
मी तर एल ओ वी इ केलं अर्चना
लॉटरी अरे लागे जशी तशी तू गं सुंदरी आहे माझी
नोकरी तुझी डे एंड नाइट करीन राणी सॅलरी तू हाय माझी
हाय तुझ्यासाठी मी गं ऑलवेज रेडी
अरे शोधून बी नाय भेटणार असा रांगडा गडी
कर ना मला एक्सेप्ट
मग होऊया एस्केप
अरे प्रेमाच्या या गेमा मधे
होतया ऑल सेट
शटर मनाचं माझ्या तु गं ओपन केला
देऊन प्रेमाचं जा ना आज टोकन मला
सोडुनी आयच्यांन नको जाऊ गं
चल ना वनफोर थ्री करूया अर्चना
चल ना वन टू थ्री होऊया अर्चना
गेलो एबीसी विसरुन अर्चना
मी तर एल ओ वी इ केलं अर्चना
Credits
Writer(s): Guru Thakur, Ravi Basrur
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
Disclaimer:
i testi sono forniti da Musixmatch.
Per richieste di variazioni o rimozioni è possibile contattare
direttamente Musixmatch nel caso tu sia
un artista o
un publisher.